भारतीय महिला स्वातंत्र्यसेनानी

MPSC TECH
0
Independence Day 15th August 2019 Women freedom fighters in India ...

सुचेता कृपलानी



 गांधीवादी,
स्वतंत्र सेनानी आणि राजकारणी



भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभाग, उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री



1940 मध्ये अखिल भारतीय महिला काँग्रेसची
स्थापना



 मातीगिनी हाजरा



Gandhi Buri या नावाने प्रसिद्ध 



चले जाव आणि असहकार चळवळीत सक्रीय सहभाग



 लक्ष्मी सेहगल



 नेताजी
सुभाषचंद्र बोस यांनी स्थापलेल्या
Indian National Army मध्ये
कॅप्टन



झाशीची राणी रेजिमेंटचे नेतृत्व



 दुसर्या
महायुद्धात सहभाग



कित्तूरची राणी चनम्मा



कर्नाटकातील कित्तूर संस्थानाची राणी



वयाच्या 33 व्या वर्षी
1824 मध्ये ब्रिटिशांच्या खालसा धोरणाविरोधात सशस्त्र उठाव



कनकलता बारूआ



आसाममधील स्वतंत्रसेनानी, वीरबाला या नावाने प्रसिद्ध.



चले जाव (1942) चळवळीत
सक्रीय सहभाग



वयाच्या 18 व्या वर्षी
ब्रिटिश पोलिसांच्या गोळीबारात शहीद



कमलादेवी चटोपाध्याय



1930 मध्ये मीठाच्या सत्याग्रहात सहभाग



परखड राष्ट्रभक्ती धोरणामुळे ब्रिटिश
सरकारकडून अटक होणार पहिल्या महिला



कायदेमंडळाच्या पहिल्या महिला उमेदवार



अखिल भारतीय महिला परीषदेच्या स्थापनेत सहभाग



मादाम भिकाजी कामा



लिंग समानतेवर भर देणार्या भारतीय राष्ट्रीय
चळवळीतील महत्त्वाच्या नेत्या



1904 मध्ये भारतीय राजदूत या नात्याने
जर्मनीत भारतीय राष्ट्रध्वज फडकवला



अरूणा असफ अली



भारतीय स्वातंत्र्य चळवळीची The
Grand Old Lady म्हणून ओळख.



भारत छोडो आंदोलना दरम्यान गवालिया टॅक मैदान
मुंबई येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा झेंडा फडकवला




style="display:block"
data-ad-client="ca-pub-2641908921743196"
data-ad-slot="4356803321"
data-ad-format="auto"
data-full-width-responsive="true">

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)