वित्तीय समित्या
लोकअंदाज
समिती/प्रकलन समिती
जॉन मथाई यांच्या
शिफारशीने - 1950 मध्ये स्थापन
रचना 30 सदस्य - सर्व लोकसभेमधूनच
सर्व पक्षांना
प्रतिनिधीत्व
मंत्री सदस्य नाही.
अध्यक्षांची
नेमणुक-लोकसभा अध्यक्षांकडून
अध्यक्ष नेहमी सरकारी
पक्षातीलच
कार्य- अर्थसंकल्पीय
खर्चाच्या अंदाजाची
मितव्यायिता सुचविणे.
लोकलेखा समिती
रचना-22 सदस्य (15 लोकसभा+7 राज्यसभा)
एका वर्षासाठी
सदस्यांची निवड
मंत्री सदस्य नसतात.
लोकसभेतील एका
सदस्याची लोकसभेच्या अध्यक्षांकडून अध्यक्ष म्हणून निवड.
1967-68 नंतर
अध्यक्ष नेहमी विरोधी पक्षातील
CAG च्या
अहवालांची तपासणी करण्याचे कार्य.
समितीला कार्य पार
पाडतांनी महालेखापरिक्षक वेळोवेळी मदत
करतात म्हणून त्यांना
लोकलेखा समितीचे कान, डोळे, मित्र,
मार्गदर्शक व तत्वज्ञ
असे म्हणतात.
सार्वजनिक उपक्रम
समिती
1964- मध्ये
कृष्ण मेनन यांच्या शिफारशीने स्थापन
सदस्य संख्या 22-
(15 लोकसभा+7 राज्यसभा)
एका वर्षासाठी
मंत्री सदस्य बनू शकत
नाही.
लोकसभेतील सदस्याची
लोकसभेच्या अध्यक्षांमार्फत अध्यक्ष
म्हणून नेमणुक.
कार्य-सार्वजनिक
उपक्रमांचे अहवाल व लेखे तपासणे.
विभागीय स्थायी
समित्या
कार्यकारी मंडळाची
संसदेप्रती अधिक जबाबदारी साध्य करण्याच्या उद्देशाने स्थापना.
एकूण समित्या-24
रचना-एक विभागीय
स्थायी समिती एक/अधिक मंत्रालय/
विभागासाठी कार्य
करतात.
प्रत्येक समितीत 31 सदस्य पैकी 21 लोकसभेतून (अध्यक्षांमार्फत)
तर 10 राज्यसभेतून (सभापतींमार्फत)
अध्यक्षाची नेमणुक
संसदेचे पिठासीन अधिकारी करतात.
मंत्री सदस्य नाही .