सुरुवात – 1952
उद्दिष्ट – ग्रामीण
विकास घडवून आणण्यासाठी सर्वांगीण मदत करणे.
पार्श्वभूमी – श्री.वि.स. पागे यांच्या शिफारशीवरून 1965 मध्ये
सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात ही योजना राबविली गेली त्यानंतर 1969 मध्ये काही निवडक भागात प्रयोगिक तत्वावर ही योजना लागू करण्यात आली. 26 जानेवारी 1978 रोजी महाराष्ट्र शासनाने रोजगार हमी
कायदा करून ही योजना सर्व महाराष्ट्रभर लागू केली.रोजगाराची हमी देणारा भारतातील
प्रथम प्रयोग आहे.
‘मागेल त्याला काम’ तत्वावर ही योजना सुरू केली.
स्वरूप :
यामध्ये शक्यतो शारीरिक कष्टाची कामे
असतात.
या योजनेसाठी 6 मार्गानी पैसा उपलब्ध होतो.
18 वर्षावरील स्त्री-पुरूषांना
कामे दिली जातात.
या योजने मध्ये वेतन दर आठवड्याला दिली जाते.
या योजनेत काम करणाऱ्या कामगाराच्या घरापासून 8 कि.मी. अंतराच्या आत काम असते .