शॉमस रॅले समिती
या समितीच्या अहवालानुसार ‘भारतीय विद्यापीठ कायदा 1904‘ करण्यात आला.
भारतीय विद्यापीठ कायदा (1904)
विद्यापीठावरील सरकारचे नियंत्रण वाढवले.
खाजगी महाविद्यालयांवरील सरकारचे नियंत्रण अधिकच दृढ करण्यात आले.
विद्यापीठांचे क्षेत्र ठरविण्याचा अधिकार व्हाईसरॉयला देण्यात आला.बडोदा संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे (1904)
सॅडलर समिती (1917-18)
कलकत्ता विद्यापीठाच्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर अहवाल देण्यासाठी या आयोगाची निर्मिती
अध्यक्ष– M.E.सॅडलर
सदस्य – आशुतोष मुखर्जी (भारतीय), झियाउद्दीन अहमद (भारतीय)
हाटोंग समिती
शिक्षणविषयक घसरणार्या दर्जावर अभ्यास करण्यासाठी नेमली.
तरतुदी . 1. प्राथमिक शिक्षणाला राष्ट्रीय महत्व देण्यात आले.
2. शिक्षणात सुधारणा व संघटनांवर भर देण्यात यावा.
3. ग्रामीण विद्यार्थ्यांना माध्यमिक स्तरावर रोखले पाहिजे आणि त्यांना व्यावसायिक व औद्योगिक शिक्षणाकडे वळविले पाहिजे.
वर्धा योजना / मौलिक व आधारभूत शिक्षण
तत्व-काम करताना शिक्षण
मातृभाषेतून शिक्षण
ही योजना झकिर हुसेन समितीने पुढे आणली.
style="display:block"
data-ad-client="ca-pub-2641908921743196"
data-ad-slot="4356803321"
data-ad-format="auto"
data-full-width-responsive="true">
