हंटर समिती (1882-83)

MPSC TECH
0




हंटर समिती (1882-83)







वुडचा अहवाल लागू केल्यानंतर शिक्षणाच्या प्रगतीचे निरीक्षण करण्यासाठी हंटर समितीची स्थापना


हंटर आयोगाचे कार्यक्षेत्र प्राथमिक माध्यमिक शिक्षण होते.विद्यापीठांचा त्यांच्या कार्यक्षेत्रात समावेश नव्हता.


शिफारस.  प्राथमिक शिक्षणस्थानिक भाषेतून घ्यावे


प्राथमिक शिक्षणाचे नियंत्रण जिल्हा नगर नियोजन मंडळाकडे दिले जावे.


माध्यमिक शिक्षणाचे दोन प्रकार असावेत.


साहित्य शिक्षण – पुढील विद्यापीठीय अभ्यासासाठी


व्यवहारीक शिक्षण – व्यापारासाठी किंवा व्यवसायासाठी विद्यार्थी तयार करणे


शिक्षण क्षेत्रात खाजगी प्रयत्नांना पूर्ण चालना द्यावी. सरकारने लवकरात लवकर महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय शिक्षणातून स्वतःला बाजूला करावे.


स्त्री शिक्षणाला चालना देण्याची शिफारस





style="display:block"
data-ad-client="ca-pub-2641908921743196"
data-ad-slot="4356803321"
data-ad-format="auto"
data-full-width-responsive="true">


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)