उष्णतेची एकके (Units of Heat)

MPSC TECH
0




style="display:block"
data-ad-client="ca-pub-2641908921743196"
data-ad-slot="4356803321"
data-ad-format="auto"
data-full-width-responsive="true">



Change India's international image in science & technology' - The Week

CGS आणि MKS
पद्धतीमध्ये उष्णता वेगवेगळ्या एककामध्ये मोजतात.



MKS पद्धतीमध्ये
उष्णता तापमान 14.50
C ते 15.50C ने
वाढविण्यासाठी लागणार्‍या उष्णतेस 1
Kcal उष्णता म्हणतात.



CGS पद्धतीमध्ये
उष्णता कॅलरीमध्ये मोजतात.



एक ग्रॅम पाण्याचे
तापमान 14.50
C ते 15.50C पर्यंत 10C
ने वाढविण्यासाठी लागणार्‍या उष्णतेस एक कॅलरी उष्णता असे म्हणतात.



1 कॅलरी = 4.18
ज्यूल.



विशिष्टउष्मा धारकता
(
Specific
Heat Capacity)



 विशिष्ट उष्माधारकता 'C'
या चिन्हाने दर्शवितात.



विशिष्ट उष्माधारकतेचे
MKS
पद्धतीत एकक Kcal/kg0C हे
आहे.



CGS पद्धतीत
त्याचे एकक
Cal/g0 हे आहे.



एक ग्रॅम वस्तुमान
असलेल्या वेगवेगळ्या पदार्थातील वाढणारे तापमान समान नसते.



एकक वस्तुमानाच्या
पदार्थाचे तापमान 10
C ने वाढविण्यासाठी लागणारी
उष्णता म्हणजे त्या पदार्थाची
'विशिष्ट उष्माधारकता' होय.



काही पदार्थाच्या
विशिष्ट उष्माधारकता पुढीलप्रमाणे आहेत.



दाब
बद्दल संपूर्ण माहिती



अणकुचीदार खिळा
हातोडीने लाकडामध्ये ठोकल्यास सहज ठोकला जातो. परंतु खिळा बोथट असेल तर तो लाकडात
सहज जात नाही.



खिळ्याच्या डोक्यावर
हतोड्याच्या सहाय्याने लावलेले बल खिळ्याच्या टोकाकडे संक्रमित होते. अणकुचीदार
खिळ्याच्या टोकाजवळचे क्षेत्रफळ किमान असल्यामुळे टोकाकडे बलाचा परिणाम सर्वाधिक
होते व खिळा लवकर लाकडात ठोकला जातो.



बोथट खिळ्याच्या
टोकाकडील क्षेत्रफळ विभागले जाऊन त्याचा टोकाकडील परिणाम कमी होतो. म्हणून तो लवकर
लाकडात जात नाही.



यावरून दोन्ही
खिळ्यावरचे बल समान असले तरीही त्याचा परिणाम टोकाकडील क्षेत्रफळानुसार भिन्न
असतो.



लाकडी चौकटीमध्ये
स्क्रू बसवताना पेचकस स्क्रुला लंब ठेवून पेचकसवर बल लावले जाते. पेचकस स्क्रुला
लंब नसल्यास लावलेल्या बलाच्या मानाने कमी परिणाम दिसतो.





style="display:block"
data-ad-client="ca-pub-2641908921743196"
data-ad-slot="4356803321"
data-ad-format="auto"
data-full-width-responsive="true">


प्लावक
बल (
Buoyant Force) 



बोटांनी दाबून पाण्याच्या
तळाशी नेलेला लाकडी ठोकळा बोट काढताच उसळी मारून पाण्याच्या पृष्ठभागाशी येतो.



पाण्यात बुडलेला
असल्याने ठोकळ्यावर कार्य करणारे पाण्याचे बल ठोकळ्याला वर ढकलते.



द्रवात बुडलेल्या
वस्तूला वर ढकलणार्यार बलाला प्लावी बल असे म्हणतात. प्लावी बलालाच प्लावक बल
किंवा उत्प्रनोद असेही म्हणतात.



द्रवात बूडालेल्या
वस्तूचे आकारमान जास्त असल्यास प्लावक बल अधिक असते.



द्र्वाची घनता जास्त
असल्यास प्लावक बल अधिक असते.



द्र्वामध्ये एखादा
पदार्थ तरंगणार की बुडणार हे प्लावाकबल ठरविते. प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा
जास्त असल्यास वस्तु तरंगते.



प्लावक बल वस्तूच्या
वजनापेक्षा कमी असल्यास वस्तु बुडते. प्लावक बल वस्तूच्या वजना इतके असल्यास वस्तु
द्रवाच्या आतमध्ये तरंगते.



 



धारा
विद्युत



कलोमचा
नियम



दोन प्रभारित
पदार्थाच्या दरम्यान निर्माण होणारे विद्युत बल
F हे
त्या दोन प्रभाराच्या
q १ व q
गुणाकाराच्या स्मानुपती असून त्यांच्यातील अंतराच्या
r वर्गाची
व्यस्तानुपती असते.
K यास चलनाचा स्थिरांक म्हणतात. स्थिर
प्रभारामुळे घडणाऱ्या भौतिक परिणामाला स्थितीक विद्युत असे म्हणतात. गतिमान
प्रभारामुळे घडणाऱ्या भौतिक परिणामाला धारा विद्युत असे म्हणतात. ज्या
पदार्थापासून प्रभार एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सहज जाऊ शकतात. त्यांना
वाहक असे म्हणतात. धातूमध्ये मुक्त इलेक्ट्रोनची संख्या जास्त असल्याने ते सुवाहक
आहे. उदा - तांबे
, सोने, चांदी,
विद्युत घटाच्या धन अग्र आणि ऋण अग्र यांच्या विद्युत पातळीमधील फरक
म्हणजेच त्या घटाचे विभवांतर होय.



धारा
विद्युत मापन



कुलोम
- कुलोम हे विद्युत प्रभाराचे
SI एकक आहे. हे एकक 'C'
या चिन्हाने दर्शविले जाते. समान मुल्य असलेले दोन सजातीय
बिन्दुप्रभार निर्वासात परस्परापासून एक मीटर अंतरावर ठेवले असता या प्रभाररहित
मुल्य एक कुलोम आहे असे मानले जाते.



व्होल्ट
volt - व्होल्ट हे विभ्वान्ताराचे SI एकक V या अक्षराने एक कुलोम विद्युत प्रभाराचे एका बिंदुपासून दुसऱ्या
बिंदूपर्यंत विस्थापन होण्यासाठी जर एक ज्युलएवढे कार्य घडून येत असेल तर तर त्या
दोन बिन्दुमधील विभवांतर एक व्होल्ट आहे असे म्हणतात. १व्होल्ट = १ज्युल१कुलोम



अॅम्पिअर हे
विद्युतधारा मोजण्याचे
SI एकक आहे. व A या चिन्हाने ते दर्शवितात. वाहकाच्या कोणत्याही काटछेदातून एका सेकंदास एक
कुलोम विद्युत प्रभार प्रवाहित होत आहेत. तर वाहकातून जाणारी विद्युतधारा एक
अम्पिअर आहे. विद्युतधारा = विद्युतप्रभार काळ



ओहमचा
नियम



ओहमचा
नियम
- वाहकाची भौतिक स्थिती कायम राहत असताना वाहकामधून
जाणारी विद्युत धारा
I हि त्या वाहकाच्या दोन
टोकामधील विभवंतराच्या
V समानुपाती असते. R = VI स्थिरांकास रोध R असे म्हणतात. वाहकाच्या दोन
टोकामध्ये एक व्होल्ट विभवांतर प्रयुक्त केले असता वाहकातून एक अम्पिअर विद्युत
धारा जात असेल तर त्याला वाहकाचा एक असे म्हणतात. तांबे चांदी यासारख्या सहायाने
ओहामच्या नियमाची पडताळणी करता येते. म्हणून या पदार्थाच्या ओहमनीय वाहक असे
म्हणतात. थर्मिस्टर हे ओहामच्या नियमाचे साधन आहे.



एकसर
जोडणी
- प्रत्येक रोधामधून समान विद्युत धारा जाईल.
अशा पद्धतीने जर अनेक रोध जोडले तर त्या जोडणीस रोधांची एकसर जोडणी असे म्हणतात.



समांतर जोडणी  प्रत्येक रोधाच्या दोन टोकामध्ये समान विभवांतर
प्रयुक्त व्हावे यासाठी अनेक रोध सामाईक बिंदूमध्ये जोडण्याचा व्यवस्थेस रोधांची
समांतर जोडणी असे म्हणतात.



विभवांतराचे SI एकक व्होल्ट आहे.



विद्युत धारा
मोजण्यासाठी अमिटर वापरतात.



ज्या पदार्थात एका
ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विद्युत प्रभार सहजासहजी जाऊ शकत नाही. त्या पदार्थांना
विसंवाहक म्हणतात.



विसंवाहक म्हणून
प्लास्टीक  पदार्थ वापरतात.



विद्युत धारेचे SI एकक अम्पिअर आहे.



अतिवाहकाचा उपयोग
संगणकात केला जातो.



विद्युत धारेचे
परिणाम
,
उजव्या हाताचा नियम



शक्ती हे ज्युल  सेकंद या एककात मोजतात यालाच watt
W असे म्हणतात.१ wat म्हणजे = १ज्युल १ सेकंद
विद्युत इस्त्री
, शेगडी, गिझर, विद्युत,भट्टी इत्यादी उपकरणाचे कार्य औष्णिक
परिणामावर अवलंबून असते. विद्युत धारेच्या औष्मिक परिणामावर आधारित व्यावहारिक
उपयोगाचे अत्यंत महत्वाचे साधन आहे म्हणजे वितळतार होय.



 



उजव्या
हाताचा नियम
- तूमच्या उजव्या हाताचा अंगठा ताठ ठेवून इतर
बोटे विद्युत धारा वाहून नेण्याच्या वाहकाभोवती लपेटलेली आहे. अशी कल्पना करा. अशा
अवस्थेत जर तुमचा अंगठा विद्युत धारेच्या दिशेने असेल तर लपेटून ठेवलेली बोटे
चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवितात. विद्युत घंटा व दूरध्वनी कर्ण श्रावणी हे
विद्युत धारेच्या चुंबकीय परिणामाचे सुपरिचित उदाहरण आहे.जी विद्युत धारा आपले
परिणाम व दिशा ठराविक समान कालावधीद्वारे बदलते. त्यास प्रत्यावर्ती धारा असे
म्हणतात.जी विद्युतधारा घटापासून तयार होणाऱ्या दोलायमान विरहीत धारेस दिष्ट धारा
म्हणतात.



अॅम्पिअर
:- विद्युत प्रवाह मोजण्याचे परिमाण. एका सेकंदाला वाहणारा
6×10 इलेक्ट्रॉनचा प्रवाह म्हणजे एक अॅम्पिअर होय.



बार
:- बार (हवेचा दाब) मोजण्याचे परिमाण. एका चौ.से.मी. वर
असलेला
10 डाईन एवढा हवेचा भार म्हणजे 1 बार होय. एका बारचा
हाजारावा भाग म्हणजे मिलिबार होय.



कॅलरी
:- उष्णतेचे परिमाण. 1 ग्रॅम
वजनाच्या पाण्याचे तापमान
1 सें.ग्रॅ. ने वाढवण्यास जेवढी
उष्णता लागते ती एक कॅलरी होय. एखाद्या विशिष्ट अन्नपदार्थापासून शरीरास किती
ऊर्जा वा उष्णता मिळेल तेही या परिमाणात व्यक्त करतात.



ओहम
:- विद्युतरोधाचे परिमाण
1 अॅम्पियर वाहकाच्या दोन टोकांमध्ये
1 व्होल्ट विद्युतदाब असताना विद्युतधारा जाऊ दिली असता
जितका विद्युत विरोध निर्माण होतो. तो
1 ओहम होय. 1 ओहम = 1 व्होल्ट/ 1 अॅम्पियर



अश्चशक्ती
:- यंत्राची शक्ती मोजण्याचे परिमाण 550 पौंड वजनाची वस्तु सेकंदामध्ये 1 फुट पुढे सरकण्यास
लागणारी शक्ती म्हणजे एक अश्वशक्ती होय. एक अश्वशक्ती म्हणजे
746 वॅट होय.



वोल्ट
:- कार्य किंवा ऊर्जेचे परिमाण 1 व्होल्ट दाबाच्या विद्युत मंडलातून 1 अॅम्पियर
शक्तीचा विद्युत प्रवाह
1 सेकंद पाठविल्यास जेवढी ऊर्जा खर्च
होईल ती
1 ज्यूल होय.



वॅट
:- विद्युत शक्तीचे परिमाण. एक ओहम
1 अॅम्पियरचा
परिवता प्रवाह
1 सेकंदात जेवढी ऊर्जा खर्च करेल ती एक वॅट
होय.
1000 वॅट = 1 किलोवॅट.



नॉट :- जहाजाच्या
वेगाचे परिमाण.  हा वेग दर ताशी साधारणपणे
1,853 मीटर किंवा 6,080 फुट इतका असतो. यालाच नॉटिकल मैल
असेही म्हणतात. सागरावरील सर्व अंतरे याच परिमाणात मोजतात.



सौर-दिन
:- दर दिवशी सूर्य मध्यान्हीला डोक्यावर येत असतो. लागोपाठ येणार्‍या दोन मध्यान्हीमधील
कालावधीला सौर-दिन असे म्हणतात. सौर-दिनाचा काल ऋतुनुसार बदलत असतो. संपूर्ण
वर्षातील सौर-दिनांच्या कालावधीवरुन मध्य सौरदिन ठरवतात. मध्य सौर दिन
सर्वसाधारणपणे
24 तासांचा असतो



प्रकाश
वर्ष
:प्रकाशवर्ष
विश्वातील ग्रह व तारे यातील अंतरे मोजण्याचे परिमाण आहे. प्रकाशाचा वेग दर
सेकंदाला (
3×10)8 मी./सेकंद इतका आहे. या वेगाने प्रकाश
किरणाने वर्षभरात तोडलेले अंतर म्हणजे एक प्रकाश वर्ष होय.
1
प्रकाश वर्ष = (
9.46×10)12 किमी



विस्थापन
:- एखाद्या वस्तूने आपल्या स्थानात केलेल्या बदलाला
विस्थापन असे म्हणतात.



गती/चाल
:- एकक काळात वस्तूने आक्रमिलेल्या अंतराला त्या वस्तूची
गती/चाल असे म्हणतात.



वेग
:- एकक काळात एखाद्या वस्तूने विशिष्ट दिशेने कापलेले अंतर म्हणजे वेग होय. वेगाचे
एकक मीटर/सेकंद हे आहे.



तवरण
:- एकक काळामध्ये वस्तूच्या वेगांत झालेल्या बदलास त्वरण असे म्हणतात.



सवेग :- संवेग
अक्षय्यतेच्या नियमानुसार आघातापूर्वी व नंतर संवेग समान असतो. अनेक वस्तूंचा वेग
कायम असेल आणि वस्तुमान भिन्न असेल तर संवेग कायम नसतो. वस्तुमान = वेग
x संवेग



कार्य
:वस्तूवर बलाची क्रिया केली
असता त्या वस्तूचे बलाच्या रेषेत विस्थापन होते याला कार्य असे म्हणतात. कार्य ही
सादिश राशी असून कार्य = बल
x वस्तूने आक्रमिलेले अंतर



ऊर्जा
:- पदार्थामध्ये असलेल्या कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा
असे म्हणतात.



सथितीज
ऊर्जा :
- एखाद्या पदार्थात त्याच्या परस्पर सापेक्ष
स्थितीमुळे जी ऊर्जा सामाविली जाते. त्याला स्थितीज ऊर्जा म्हणतात
, पदार्थातील स्थितीज ऊर्जा त्याचे भूपृष्ठापासूनच्या अंतरावर अवलंबून असते.
PE=mgh येथे PE म्हणजे स्थितीजन्य
ऊर्जा
, = mg म्हणजे वस्तुमान, म्हणजे
गुरुत्वाकर्षनीय प्रवेग
, =h म्हणजे पदार्थाची उंची.



गतीज
ऊर्जा
:- पदार्थाला मिळालेल्या गतीमुळे त्याच्या
अंगी जी कार्यशक्ती प्राप्त होते तिला गतीजन्य ऊर्जा म्हणतात.
KE=1/2
mv², या ठिकाणी KE म्हणजे गतीजन्य ऊर्जा,
m म्हणजे वस्तुमान, v² म्हणजे वेग गती जेवढी
जास्त तेवढी गतीज ऊर्जा जास्त असते.



शक्ती
:- एका प्रकारच्या ऊर्जेचे दुसर्‍या प्रकारच्या उर्जामध्ये
रूपांतरित झाल्यामुळे जे कार्य घडते त्या कार्य करण्याच्या दराला शक्ती असे
म्हणतात. वॅट हे शक्ती मोजण्याचे एकक आहे.
CGS पद्धतीत
कार्य शक्तीचे एकक वॅट आहे. दर सेकंदास एक ज्यूल कार्य करण्यास आवश्यक असणार्‍या
शक्तीला एक वॅट शक्ती असे म्हणतात.
MKS पद्धतीत शक्तीचे एकक
किलोवॅट आहे. अभियांत्रिकी क्षेत्रात वापरण्यात येणार्‍या यांत्रिक उपकरणात
शक्तीचे एकक हॉर्स पॉवर वापरतात. हॉर्स पॉवर याचा अर्थ एका घोडयाची शक्ती होय.
हॉर्स पॉवर =
746 वॅट.



प्रकाशाची
तीव्रता
:- प्रकाशाची तीव्रता, पदार्थाचे उद्गमापासून असणार्‍या अंतरावर अवलंबून असते. प्रकाशाची तीव्रता
दीपनावरुन समजते. दीपन उद्गमाच्या तीव्रतेवर अवलंबून असते. दीपन
1÷ (अंतर) दीपनाचे एकक-लक्स (मीटर-कॅडंल) आहे.



प्रकाशाची
अनूदीप्त तीव्रता
:- प्रकाश देण्याच्या उद्गमाच्या
क्षमतेला प्रकाशाची अनुदिप्त तीव्रता असे म्हणतात. येथे
C अनुदिप तीव्रता, I दीपन, d म्हणजे
पृष्ठभागाचे अंतर.



प्रकाशाची
चाल :- प्रकाशाच्या वहनाच्या वेगाला प्रकाशाची चाल असे म्हणतात. दर
सेकंदाला प्रकाशाचा वेग (
3×10)8 मी./सेकंद आहे.



भिंगाची
शक्ती
:- नाभीय अंतराचा (मीटरमध्ये) व्यस्तांक
भिंगाची शक्ती दर्शवितो. एकक-डायप्टोर. बहिर्वक्र भिंगाची शक्ती ऋण व अंतर्वक्राची
शक्ती धन असते. चष्मे बनविणार्‍याच्या संकेतानुसार बहिर्वक्र भिंगाची शक्ती धन व
अंतर्वक्र भिंगाची शक्ती ऋण असते.



प्रतीध्वनी
:- ध्वनीचा आघात मानवाच्या कानावर फक्त
1/10 सेकंद
टिकतो.
1/10 सेकंदानंतर आपल्या कानावर ध्वनीचा दूसरा ठसा
उमटतो. मूळ ध्वनीचा प्रतीध्वनी ऐकू येण्यासाठी दोन ध्वनीच्या मध्ये कमीत कमी
कालावधी
1/10 सेकंद असावा लागतो. ध्वनीचा हवेतील वेग 340
मी./सेकंद असल्याने तो 1/10 सेकंदात 34
मीटर जातो. म्हणून मूळ ठिकाण व परावर्तन पृष्ठभाग यांतील कमीत कमी
अंतर
17 मीटर असणे आवश्यक आहे.










style="display:block"
data-ad-client="ca-pub-2641908921743196"
data-ad-slot="4356803321"
data-ad-format="auto"
data-full-width-responsive="true">

Tags:

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)