नुकत्याच आरबीआय ने जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार देशातील विविध बँका मध्ये करोडो रुपये असे पडून आहेत ज्यांना कोणीही वारस नाही तेव्हा अशा अकाऊंट च्या वारसदाराला शोधण्याची जबाबदारी आरबीआय देशातील सर्व बँकांना दिली आहे. यासाठी मध्यवर्ती बँकेने देशातील प्रत्येक जिल्ह्यात १०० दिवसांच्या आत सर्वोच्च १०० लावलेल्या ठेवी शोधून काढण्यासाठी बँकांसाठी ‘१०० दिवस १०० पे’ ही मोहीम राबवली आहे. ही मोहीम १ जूनपासून सुरू होणार आहे.