पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘अमृत भारत स्टेशन योजने’चं लोकार्पण, 508 रेल्वेस्थानकांचा कायापालट होणार

MPSC TECH
0

 

amrut bharat station

 

पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘अमृत भारत स्टेशन योजने’चं लोकार्पण, 508 रेल्वेस्थानकांचा कायापालट होणार

रेल्वे मंत्रालयाने देशातील 1 हजार 300 रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘अमृत भारत’ या योजनेअंतर्गत टप्प्या-टप्प्याने देशातील रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास केला जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6 ऑगस्ट रोजी 508 रेल्वे स्थानकांच्या पुर्नविकासाच्या कामांची पायाभरणी केली. भारतातील सुमारे 1300 प्रमुख रेल्वेस्थानकं आता अमृत भारत रेल्वे स्थानकं म्हणून विकसित केली जातील.

या योजनेअंतर्गत उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक 4,500 कोटी रुपये खर्च करून तब्बल 55 रेल्वेस्थानकं विकसित केली जातील. तर राजस्थानमध्ये देखील 55 रेल्वे स्थानकांचा कायापालट केला जाईल.

कोणत्या राज्यातील किती रेल्वेस्टेशन चा समावेश असणार आहे ?

राज्य

रेल्वेस्टेशन

 

राज्य

रेल्वेस्टेशन

आंध्र प्रदेश

18

 

महाराष्ट्र

44

आसाम

32

 

मेघालय

01

बिहार  

50

 

नागालँड

01

नवी दिल्ली

03

 

छत्तीसगड

07

झारखंड

20

 

ओडिशा

25

कर्नाटक

13

 

पंजाब

22

केरळ

05

 

राजस्थान

55

मध्य प्रदेश

34

 

तामिळनाडू

18

तेलंगणा

21

 

त्रिपूरा

02

जम्मू-काश्मीर

05

 

पुडुचेरी

01

उत्तर प्रदेश

55

 

उत्तराखंड

01

पश्चिम बंगाल

37

 

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)