602 पदांसाठी आदिवासी विकास विभाग भरती मेगा जाहिरात प्रसिद्ध, अर्ज कसा करायचा जाणून घ्या

MPSC TECH
0


  

602 पदांसाठी आदिवासी विकास विभाग भरती मेगा जाहिरात प्रसिद्ध, अर्ज कसा करायचा जाणून घ्या

  • पदाचे नावउच्च श्रेणी लघुलेखक, निम्म श्रेणी लघुलेखक, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक,संशोधन सहाय्यक, उपलेखापाल/मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक, लघुटंकलेखक, गृहपाल (पुरुष), अधीक्षक (पुरुष), गृहपाल (स्त्री), अधीक्षक (स्त्री), ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, आदिवासी विकास निरीक्षक, सहाय्यक ग्रंथपाल, प्राथमिक शिक्षणसेवक (मराठी माध्यम), माध्यमिक शिक्षणसेवक (मराठी माध्यम), उच्च माध्यमिक शिक्षणसेवक प्राथमिक शिक्षणसेवक (इंग्रजी माध्यम)
  • पद संख्या – 602 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
  • वयोमर्यादा – १८ वर्षे ते ३८ वर्षे
  • अर्ज शुल्क –
    • राखीव प्रवर्ग (SC/ST/PWD): रु. 900/-
    • खुली श्रेणी (इतर सर्वांसाठी): रु. 1000/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 डिसेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – tribal.maharashtra.gov.in

Important Date – Tribal Development Department Bharti 2023

Important Events

Dates

Commencement of on-line registration of application

23/11/2023

Closure of registration of application

13/12/2023 

 

Adivasi Vikas Mahamandal Bharti Details 2023

१) परोक्षेत्ता दिनांक, वेळ व केंद्र प्रवेश पत्रामध्ये नमूद केले जाईल. संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी आदिवासी विकास विभागाच्या https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर माहिती प्रसारित केली जाईल.

२) ऑनलाइन अर्ज भरण्याची पध्दत व ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट देण्यात यावी तसेच संवर्गनिहाय भरावयाची पदे, पदांचा तपशिल, वेतनश्रेणी, विहित क्योमर्यादा वयोमर्यादा शिथिलता, निवड पध्दत, सर्वसाधारण अटी व शतीं, शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतुदी, पदनिहाय ऑनलाइन परिक्षेचा अभ्यासक्रम, परिक्षा शुल्क, अर्ज भरण्याचाबत मार्गदर्शक सूचना इत्यादी तपशिल https://tribal.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल,

३) स्पर्धात्मक परिक्षा स्थगित करणे, रद करणे, अर्शतः बदल करणे, पदाच्या एकूण व संवर्गनिहाय संख्येमध्ये बदल करण्याचे अधिकार आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांना राहतील, व त्यांचा निर्णय अंतिम असेल, पात्रावत कोणताही दावा करता येणार नाही. तसेच दर्शविण्यात आलेल्या समांतर आरक्षणाचा पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्याच राखीव प्रवर्गातील इतर पात्र उमेदवारांचा शासन विहित नियमानुसार विचार केला जाईल, सदरील पदभरती प्रक्रियेसंदर्भात बाद, तक्रारी, उद्‌भवल्यास त्याबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांना राहतील.

How to Apply For Maha Tribal Development Department Recruitment 2023

1.      सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.

2.      उमेदवारांकडे वैध वैयक्तिक ईमेल आयडी आणि संपर्क क्रमांक असणे आवश्यक आहे.

3.      अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

4.      ऑनलाइन अर्जामध्ये फोटो आणि स्वाक्षरीशिवाय अपलोड केलेला ऑनलाइन अर्ज/अयशस्वी शुल्क भरणे यासारख्या कोणत्याही बाबतीत अपूर्ण असेल तर तो वैध मानला जाणार नाही.

5.      सदर पदांकरिता ऑनलाईन अर्ज 23 नोव्हेंबर 2023 पासून सुरू होणार आहेत.

6.      अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2023  आहे.

7.      अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

 

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)