भारतातील वृत्तपत्रे

MPSC TECH
0



























































































































































































































अ.क्र.


वृत्तपत्रे


संपादक


1


बेंगॉल गॅझेट


जेम्स ऑगस्टस हिकी


2


इंडियन गॅझेट


हेन्सी लुईस, विवीयन डिरोझिओ


3


बॉम्बे हेराल्ड


बॉम्बे प्रांतातील पहिले वृत्तपत्र


4


दिग्दर्शन


बंगाली भाषेतील पहिले मासिक


5


कलकत्ता जर्नल


एस.जे.बकिंगहम


6


बेंगाल गॅझेट


हरिश्चंद्रे रे (बंगाली भाषेतील पहिले वृत्तपत्र)


7


संवाद कौमुदी (साप्ताहिक)


राजा राममोहन रॉय


8


मिरत-उल अखबार


राजा राममोहन रॉय


9


जान-ए-जहान नूआह


उर्दू भाषेतील पहिले वृत्तपत्र


10


बंगदुत


राजा राममोहन रॉय, व्दारकानाथ टागोर


11


बॉम्बे समाचार


गुजराती भाषेतील पहिले वृत्तपत्र


12


ईस्ट इंडियन


हेन्री व्हीलियन डिरोझिओ


13


बॉम्बे टाईम्स


थॉमस बेनेट (वृत्तपत्र 1861 पासून द टाईम्स
ऑफ इंडिया म्हणुन परिचित)


14


रास्त गोफ्तार


दादाभाई नौरोजी


15


हिंदू पॅट्रीयन


हरिश्चंद्र घोष आणि हरिश्चंद्र मुखर्जी


16


सोमप्रकाश


व्दारकानाथ विद्याभूषण (बंगाली)


17


इंडियन मिरर


देवेन्द्रनाथ टागोर


18


बेंगली


गिरीशचंद्र घोष


19


नॅशनल पेपर


देवेन्द्रनाथ टागोर


20


अमृत बाझार पत्रिका


शिशिरकुमार घोष मोतीलाल घोष


21


बंगदर्शन


बकिमचंद्र चॅटर्जी


22


द हिंदू


जी.एस.अय्यर, वीरराधवाचरी सुब्बाराव
पंडित


23


केसरी


लोकमान्य टिळक (मराठी)


24


मराठा


लोकमान्य टिळक (इंग्रजी)


25


स्वदेशमित्रण


जी.एस.अय्यर (तामिळ)


26


युगांतर


बरीन्द्रकुमार घोष आणि भुपेंद्रनाथ दत्त


27


संध्या


ब्रहयानंदन उपाध्याय (बंगाली)


28


काळ


महाराष्ट्र (मराठी)


29


इंडियन सोशिओलॉजिस्ट


श्यामजी कृष्णा वर्मा (लंडन)


30


वंदे मातरम (पॅरिस)


मादाम भिकाजी कामा


31


तलवार (बर्लिन)


विरेंद्रनाथ चट्टोपाध्याय


32


फ्री हिंदुस्थानी


व्दारकानाथ दास (व्हकुव्हर)


33


गदर


लाला हरद्याळ (सॅन फ्रान्सीस्को USA)


34


बॉम्बे क्रोनिकल


फिरोजशहा मेहता


35


हिंदुस्थान टाईम्स


के.एम.पाणीक्कर


36


मिलाप


एम.के.चंद्र


37


लिडर


मदनमोहन मालवीय


38


किर्ती


संतोष सिंग


39


बहिष्कृत भारत


डॉ. बाबासाहेब आंबेडकर


40


कुडी आरसू


ई.व्ही.रामस्वामी नायकर (पेरीयार)


41


बंदीजीवण


सच्चीद्रनाथ संथल


42


नॅशनल हेराल्ड


जवाहरलाल नेहरू



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)