राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन

MPSC TECH
0




राष्ट्रीय
ऊर्जा संवर्धन दिन
 


दरवर्षी 14 डिसेंबर हा "राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन" तर 14 डिसेंबर ते 20 डिसेंबर हा "राष्ट्रीय ऊर्जा
संवर्धन सप्ताह" म्हणून साजरा केला जातो.
 


सर्व
स्तरावरील उपभोक्त्यांना ऊर्जा बचतीचे महत्व अवगत करून देवून दैनंदिन जीवनामध्ये
ऊर्जेचा वापर अत्यावश्यक वेळीच केला जावा या प्रमूख उद्देशामुळेच या संवर्धन
दिनाचे आणि सप्ताहाचे आयोजन केले जाते.


राष्ट्रीय
ऊर्जा संवर्धन दिन हा दिवस
1991 पासून 14 डिसेंबर रोजी दरवर्षी साजरा केला जातो. ऊर्जा मंत्रालयांतर्गत ब्युरो ऑफ
एनर्जी एफिशियन्सी (बीईई) दरवर्षी या दिवसाचे नेतृत्व करते.






टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)