वि . रा . शिंदे - समाजसुधारक

MPSC TECH
0





वि . रा .
शिंदे


जन्म : 23 एप्रिल
1873 रोजी कर्नाटकातील जमखंडी येथे झाला.


सप्टेंबर 1903 मध्ये
अमस्टरडॅमला आतरराष्ट्रीय उदारधर्म परिषद भरली. या परिषदेला शिंदे भारताचे
प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले. या परिषदेत त्यांनी हिंदुस्थानातील उदार धर्म हा
निबंध वाचला .
 








प्रार्थना
समाजाचे प्रचारक म्हणून कार्य केले.
 


अस्पृश्यांच्या
हालअपेष्टा व जूलूम जबरदस्ती आणि त्यांच्यातील अन्याय दूर करण्यासाठी
8 ऑक्टोबर
1906 रोजी मुंबई येथे डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना केली. 


1923 मध्ये
पुणे येथे अहिल्याश्रमाची स्थापना केली.
 


भारतीय अस्पृश्यतेचा
प्रश्न हा प्रबंध
1933
मध्ये कोल्हापूर येथे प्रकाशित केला . 


1917 च्या
काँग्रेस अधिवेशनात शिंदे यांनी अस्पृश्यता निवारणाचा ठराव मंजुर करून घेतला.
 


शिंदे यांनी 1918 मध्ये
मुंबईत अखिल भारतीय अस्पश्यता निवारण परिषद आयोजित केली. अध्यक्ष - सयाजी महाराज
गायकवाड.
 


महात्मा गांधींच्या
अध्यक्षतेखाली
25
डिसेंबर 1920 रोजी नागपूर येथे अखिल भारतीय
अस्पृश्यता निवारण परिषद झाली.
 


1924 सालच्या
व्हायकोम सत्याग्रहाचे नेतृत्व केले.


1910 मध्ये
देवदासी प्रथेवर एक सभा घेतली.
 


दक्षिण महाराष्ट्रात
कनिष्ठ जातीत मुरळी
,
जोगवीन , भावीन , ' देवदासी
ही प्रथा होती. देवाला सोडलेल्या मुलींचा शोध घेऊन त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था
केली तसेच
1911 मध्ये मुरळी प्रतिबंधक परिषद भरविली व ही
प्रथा बंद करण्याचा पहिला प्रयत्न त्यांनी केला.


8 नोव्हेंबर
1917 रोजी मराठा राष्ट्रीय संघ स्थापण्यामागे मराठा समाजात
जागृती करणे हा हेतू होता .


वि . रा .
शिंदे यांची ग्रंथसंपदा पुढीलप्रमाणे


 महात्मा फुलेंचा पोवाडा


माझ्या आठवणी व अनुभव,


भारतीय अस्पृश्यतेचा
प्रश्न - (
1933


Untouchable
India 


History of
Parihars 


माझ्या आठवणी व अनुभव
( आत्मचरित्र )
 


भागवत धर्माचा इतिहास 


मराठ्याची
पूर्वपीठिका
 


कानडी - मराठी संबंध 


कोकणी - मराठी संबंध




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)