पदवीधरांना नवी मुंबई महापालिकेत नोकरीची संधी! आरोग्य विभागा अंतर्गत भरती सुरु
आरोग्य विभागा अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेत (NMMC) ‘फिजीशियन, स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, कान नाक घसा तज्ञ’ पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत. नवी मुंबई महानगरपालिका भरती २०२३ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
नवी मुंबई महानगरपालिका भरती २०२३ –
पदाचे नाव – फिजीशियन, स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, कान नाक घसा तज्ञ.
शैक्षणिक पात्रता –
फिजीशियन – MD Medicine/ DNB
स्त्रीरोग तज्ज्ञ – MD/MS Gyn/DGO/DNB
बालरोग तज्ज्ञ – MD Paed/DCH / DNB
नेत्ररोग तज्ज्ञ – MS Ophthalmologist / DOMS
त्वचारोग तज्ज्ञ – MD (Skin/VD), DVD, DNB
मानसोपचार तज्ज्ञ – MD Psychiatry/ DPM/DNB
कान नाक घसा तज्ज्ञ – MS ENT/DORL/DNB
नोकरी ठिकाण – नवी मुंबई<
अर्जाची पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – आरोग्य विभाग, नवी मुंबई महानगरपालिका, मुख्यालय.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2023
अधिकृत वेबसाईट – https://www.nmmc.gov.in/
माध्यमिक शिक्षक भरती संबंधित अधिकच्या माहितीसाठी पुढील लिंकवरील अधिकृत जाहिरात अवश्य पाहा.
https://drive.google.com/file/d/10zDn1YwknS30PQptKVT86Ns1OwVXWZ-w/view