८ वी पंचवार्षिक योजना

MPSC TECH
0




Image result for panchwarshik yojana
Add caption






८ वी पंचवार्षिक योजना


कालावधी: इ.स. १ एप्रिल १९९२ - इ.स. ३१ मार्च १९९७


प्राधान्य : मनुष्यबळ विकास घोषवाक्य : 'अन्न, रोजगार व उत्पादकता' मॉडेल : Export-led Growth Model खर्च : प्रस्तावित खर्च- ४,३४,१२० कोटी रु., वास्तविक खर्च- ४,७४,१२१ कोटी रु.


प्रकल्प : १. राष्ट्रीय महिला कोष-१९९२-९३ २. Employment Assurance Scheme (EAS) ३. Prime Minister's Rozgar Yojana (PMRY) ४. Mahila Samridhi Yojana ५. Member of Parliament Local Area Development Scheme (MPLADS) ६. NATIONAL SOCIAL ASSISTANCE PROGRAMME(NSAP) ७. Mid-Day Meal Scheme


१५-ऑगस्ट-१९९५ अध्यात आहार योजना


८. Indira Mahila Yojana महत्वपूर्ण घटना : सार्वजनिक शेत्रातील उद्योगांमध्ये निर्गुंतवणूकीची प्रक्रिया सुरु झाली. १९९४-९५ मध्ये रुपया चालू खात्यावर पूर्ण परीवातानीय करण्यात आला.(Full convertibility of Rupee on Current account) १९९२ मध्ये SEBI ला संविधानिक दर्जा देण्यात आला. १९९२ मध्ये ७३ व ७४ व्या घटनादुरुस्तीने पंचायत राज व्यवस्थेस संविधानिक दर्जा देण्यात आला. WTO - १-जाने-१९९५-जागतिक व्यापार दघटनेच सदस्य. सदस्यमूल्यमापन : योजना सर्व क्षेत्रांमध्ये यशस्वी. वाढीचा दर सरासरी ६.६८ इतका साध्य झाला. कृषी क्षेत्रात वार्षिक सरासरी वाढीचा दर ३.९% उद्योग क्षेत्रात वार्षिक सरासरी वाढीचा दर ८.०% सेवा क्षेत्रात वार्षिक सरासरी वाढीचा दर ७.९%






टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)