
५
वी पंचवार्षिक योजना
वी पंचवार्षिक योजना
कालावधी:
इ.स. १९७४ - इ.स. १९७९.
प्राधान्य
: दारिद्र्य निर्मुलन
अंतिम
मसुदा : श्री. डी. पी. धर यांनी तयार केला. खर्च :
प्रस्तावित खर्च- ३७,२५० कोटी रु., वास्तविक खर्च- ३९,४२६ कोटी रु.
प्रकल्प
: १. Training Rural Youth for
Self Employment (TRYSEM) २. Integrated Child Development
Services ३. Desert Development Programme
महत्वपूर्ण
घटना : १. १९७६-७७ मध्ये दुसऱ्यांदा व्यापार तोल
अनुकूल राहिला. २. पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर. (१९७६) ३.१८ मे १९७४
-पहिली अणुचाचणी पोखरण (राजस्थान) [सांकेतिक नाव : ..."आणि बुद्ध हसला "
मूल्यमापन
: दारिद्र्य निर्मुलन, बेरोजगारी
आणि स्वावलंबन या क्षेत्रांमध्ये अपयश.
राजकीय
घटना : २५ जून १९७५ तिसरी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर.
२६ जून १९७५ वीस कलमी कार्यक्रमास सुरवात. मार्च १९७७ जनता पार्टीचे सरकार आले.
मार्च १९७८ जनता सरकारने पाचवी योजना संपुष्ठात आणली. १ एप्रिल १९७८ मध्ये जनता
सरकारने स्वतःची सहावी योजना (सरकती योजना) सुरु केली. जानेवारी १९८० मध्ये
काँग्रेस (आय) ने सरकती योजना फेटाळली. १ एप्रिल १९८० नवीन सहावी योजना सुरु
करण्यात आली.