४ थी पंचवार्षिक योजना

MPSC TECH
0





Image result for panchwarshik yojana

थी पंचवार्षिक योजना


कालावधी:
इ.स. १९६९ - इ.स. १९७४


प्रतिमान :ॲलन एस. मान आणि अशोक रुद्र प्राधान्य : स्वावलंबन घोषवाक्य : स्थैर्यसह
आर्थिक वाढ मॉडेल :
Open Consistency Model खर्च :
प्रस्तावित खर्च- १५
,९०० कोटी रु., वास्तविक
खर्च- १५
,७९९ कोटी रु. योजनेचे उपनाव: गाडगीळ योजना प्रकल्प
: १.
DROUGHT PRONE AREAS PROGRAMME (DPAP) (1973) २. Small
Farmer Development Agency (SFDA) ३. बोकारो पोलाद प्रकल्प
(रशियाच्या मदतीने) (१९७२) ४.
SAIL (Steel Authority of India Ltd) (१९७३)




महत्वपूर्ण
घटना १
. आर्थिक केंद्रीकरण रोखण्यासाठी MRTP
Act-1969 हा कायदा संमत करण्यात आला. २. जुलै १९६९ मध्ये १४ बँकांचे
राष्ट्रीयीकरण करण्यात आले. ३. अग्रणी बँक योजना सुरु करण्यात आली. -1969 ४. विमा
महामंडळाची स्थापना (१९७३) ५. १९७२-७३ मध्ये पहिल्यांदा भारताचा व्यापार तोल
अनुकूल होता. ६.
Foreign Exchange Regulation Act-1973


मूल्यमापन
:
काही प्रमाणात अपयश आले. करणे- १) बांगलादेश मुक्ती युद्ध
- १९७१ २) १९७३ चे पहिला तेलाचा झटका (
Oil Shocks)





style="display:block"
data-ad-client="ca-pub-2641908921743196"
data-ad-slot="4356803321"
data-ad-format="auto"
data-full-width-responsive="true">

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)