रतन टाटा: गुगलच्या अहवालानुसार सर्वाधिक शोधले गेलेले उद्योगपती

MPSC TECH
0


रतन टाटा: गुगलच्या अहवालानुसार सर्वाधिक शोधले गेलेले उद्योगपती






गुगल कंपनीने त्यांचा 'इयर इन सर्च 2019' अहवाल प्रसिद्ध केला आहे. 





✓अहवालानुसार, टाटा सन्स उद्योगाचे अध्यक्ष रतन टाटा हे 2019 साली गुगल सर्च इंजिनवर भारतातले सर्वाधिक शोधले जाणारे उद्योगपती आहेत.





✓उद्योगपतींच्या या यादीत रतन टाटा ह्यांच्यापाठोपाठ प्रथम दहामध्ये समाविष्ट झालेले व्यक्ती पुढीलप्रमाणे आहेत -





✓विप्रो कंपनीचे अझीम प्रेमजी





✓पोलाद उद्योगातल्या आर्सेलर मित्तल कंपनीचे लक्ष्मी मित्तल





✓लस निर्मितीच्या क्षेत्रातल्या पूनावाला समूहाचे सायरस एस. पूनावाला





✓महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे आनंद महिंद्रा





✓HCL टेक्नोलॉजीज कंपनीचे शिव नादर





✓अदानी समूहाचे गौतम अदानी





✓बायोकोन फार्मास्युटिकल्स एंटरप्राइझ कंपनीच्या किरण मजुमदार-शॉ





✓कोटक महिंद्रा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय कोटक





✓डी-मार्ट किरकोळ दुकाने चालविणार्‍या एव्हेन्यू सुपरमार्ट्स कंपनीचे राधाकिशन दमानी





✓तर, भारतीय हवाई दलाचे वैमानिक अभिनंदन वर्धमान हे सर्वात जास्त शोधले गेलेले व्यक्तिमत्त्व आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)