भारतीय विद्यापीठ आयोग

MPSC TECH
0




भारतीय विद्यापीठ आयोग







लॉर्ड करझन ने विद्यापीठाच्या सुधारणेकडे लक्ष
दिले व त्यांच्या सुधारणा साठी
27 जानेवारी 1902 मध्ये विद्यापीठ आयोगाची स्थापना
केली. या आयोगाचे अध्यक्ष ब्रिटिश व्हाईस रॉय यांच्या मंडळाचे एक सभासद रॅक्ले हे
होते. हा आयोग विद्यापीठाच्या सुधारणेसाठी स्थापन करण्यात आला होता भारतातील
विद्यापीठाची अंतिम व्यवस्था निश्चित करणे व प्रचलित पद्धती मध्ये योग्य ते बदल
करण्यासाठी या आयोगाची स्थापना करण्यात आली.


या आयोगाने मूलभूत परिस्थिती चा अभ्यास न करता
केवळ विद्यापीठ स्तरीय गोष्टींचा अभ्यास केला व योग्य त्या शिफारशी केल्या. या आयोगाच्या
शिफारशी खलील प्रमाणे सांगता येतील.


भारतीय विद्यापीठ आयोगाच्या शिफारशी


भारतीय विद्यापीठ आयोगाने पुढील प्रमाणे
शिफारशी केल्या.


विद्यापीठ व्यवस्थापनाची पुनर्रचना करावी.


विद्यापीठाना कडक नियम घालून व्यवस्थितपणे
त्यांच्या कामावर नियंत्रण ठेवावे.


विद्यापीठाने काही प्रमाणात अध्यापनाचे कार्य
केले तरी चालेल





style="display:block"
data-ad-client="ca-pub-2641908921743196"
data-ad-slot="4356803321"
data-ad-format="auto"
data-full-width-responsive="true">

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)