महाराष्ट्र सरकार कडून Mahajobs पोर्टल (वेबसाईट) ची सुरुवात

MPSC TECH
0


style="display:block"
data-ad-client="ca-pub-2641908921743196"
data-ad-slot="5919196816"
data-ad-format="auto"
data-full-width-responsive="true">


                                                             


Magnetic Maharashtra 2.0 च्या अंतर्गत महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने दिनांक 6 जून पासून Mahajobs
पोर्टल (वेबसाईट) ची सुरुवात सुरुवात केली आहे या पोर्टल (वेबसाईट) मुळे
सध्या बेरोजगार असणाऱ्या अनेकांना नोकरी मिळण्यास मदत होणार आहे. संपूर्ण राज्यात
सक्षम मनुष्यबळ आणि रोजगाराच्या अनेक संधी निर्माण करण्यासाठी
M.I.D.C. चा हा महत्वकांक्षी प्रकल्प आहे.



सध्या लॉकडाऊन मुळे
अनेक तरुणांना आपले रोजगार गमवावे लागले आहेत अशा काळात या पोर्टल मुळे तरुणांना
विविध placement ला पैसे द्यावे लागणर नाहीत व त्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही. या
पोर्टल (वेबसाईट) च्या माध्यमातून १७ क्षेत्रातील ९५० हून अधिक व्यवसाया मध्ये
रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत.



पोर्टलची
उद्दिष्ट्ये



नोकरी शोधणारे कामगार
आणि उद्योजक यांच्यामधील दुवा.



निरनिराळ्या
प्रकारच्या कौशल्यसंचात मनुष्यबळाची मागणी व पुरवठा यांच्यातील दरी कमी करणे.



उद्योगांना अखंडपणे
कार्य करण्यास सक्षम करणे.



महाराष्ट्रातील
उद्योगांना योग्य स्थानिक कामगार मिळण्यासाठी कुशल मनुष्यबळासाठी कायमस्वरूपी
यंत्रणा निर्माण करणे.




पोर्टल ला भेट देण्यासाठी खालील लिंक वर click करा



https://mahajobs.maharashtra.gov.in/






























style="display:block"
data-ad-client="ca-pub-2641908921743196"
data-ad-slot="5919196816"
data-ad-format="auto"
data-full-width-responsive="true">

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)