पुरूष झाली स्त्री! पहिली ट्रान्सजेंडर खेळाडू

MPSC TECH
0

 


पुरूष झाली स्त्री! पहिली ट्रान्सजेंडर खेळाडू

कॅनडाची डॅनिले मॅकगाहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी पहिली ट्रान्सजेंडर क्रिकेटपूट ठरणार आहे. ती बांगलादेश मध्ये होणाऱ्या 20 वर्ल्डकप पात्रता फेरीतील सामन्यात खेळणार आहे. 29 वर्षाची कॅकगाहे पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या वर्ल्डकप पात्रता फेरीसाठी कॅनडाच्या संघात निवडली गेली आहे हि  पात्रता फेरी 4 सप्टेंबरपासून 11 सप्टेंबरपर्यंत लॉस एंजिलिस येथे खेळवली जाणार आहे.

पुरूषाची स्त्री झालेल्या खेळाडूसाठी आयसीसीचे काही खास नियम आहेत. या सर्व नियमात डॅनिले बसते म्हणून तिला आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे. कोणत्याही ट्रान्सजेंडर महिला क्रिकेपूटला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी तिची टेस्टोस्टेरॉनची पातळी 12 महिन्यापर्यंत सातत्याने 5nmol प्रति लीटरच्या खाली असावी लागते.

डॅनली ही 2020 च्या फेब्रुवारी महिन्यात ऑस्ट्रेलियावरून कॅनडा येथे आली. तिने नोव्हेंबर 2020 मध्ये पुरूषापासून महिला झाली. तिच्यात वैद्यकीय बदल हे 2021 पासून सुरू झाले. आयसीसीने याबाबत एक वक्तव्य प्रसिद्ध केलं आहे. 'डॅनलीने आयसीसीच्या पात्रता संबंधीच्या सर्व अटी शर्तींची पूर्तता केली आहे ती  आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास पात्र झाली आहे.'

 

 

चालू घडामोडी च्या सखोल अभ्यासासाठी आजच वाचा : Bullet Point (E-Book) 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)