
राज्यसेवा
पूर्व परीक्षा
NCERT बुक्स ११वी ,१२वी(सर्व
विषय) विज्ञान साठी ७वी ते १२वी. Free Download
आधुनिक भारत- बिपीन चंद्र
महाराष्ट्राचा इतिहास- जयसिंगराव पवार
समाजसुधारक- के सागर
मेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी
भारताचा भूगोल- विठ्ठल घारापुरे
भारताची राज्यघटना आणि शासन- लक्ष्मीकांत
पंचायतराज- के सागर
भारतीय अर्थव्यवस्था- रंजन कोळंबे
स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र – किरण जी. देसले (दीपस्तंभ प्रकाशन)
विज्ञान आणि तंत्रज्ञान- रंजन कोळंबे
गणित क्लुप्त्या आणि उत्तरे- पंढरीनाथ राणे
बुद्धिमत्ता चाचणी- अनिल अंकलगी
राज्यसेवा C-SAT गाईड-
अरिहंत प्रकाशन
चालू घडामोडी– लोकसत्ता,
यशाची परिक्रमा, योजना, लोकराज्य
राज्यसेवा
मुख्य परीक्षा
मराठी-
मराठी व्याकरण- मो. रा. वाळिंबे
मराठी व्याकरण- बाळासाहेब शिंदे
यशवंतराव चव्हानमुक्त विद्यापीठाची भाषा विषयक
पुस्तके.
इंग्रजी
इंग्रजी व्याकरण : पाल आणि सुरी
Wren and Martin English Grammar
अनिवार्य इंग्रजी- के सागर प्रकाशन
सामान्य
अध्ययन एक – इतिहास व भूगोल
इंग्रजी व्याकरण- बाळासाहेब शिंदे
आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोवर आणि बेल्हेकर
आधुनिक भारताचा इतिहास- जयसिंगराव पवार
मेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी
कृषी व भूगोल- ए. बी. सवदी
भारताचा भूगोल- विठ्ठल घारापुरे
सामान्य
अध्ययन दोन – भारतीय संविधान व भारतीय
राजकारण (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) व कायदा
भारताची राज्यघटना आणि शासन- लक्ष्मीकांत
भारतीय राज्यपद्धत्ती- वि.मा. बाचल
महाराष्ट्र शासन आणि राजकारण- बी. बी. पाटील
पंचायतराज- ज्ञानदीप प्रकाशन
पंचायतराज- के. सागर
आपले संविधान- सुभाष कश्यप
आपली संसद- सुभाष कश्यप
सामान्य
अध्ययन तीन – मानव संसाधन व मानवी हक्क
मानवी हक्क तत्व आणि दिशाभूल- उद्धव कांबळे
मानवी हक्क- प्रशांत दीक्षित
मानवी हक्क प्रश्न आणि उत्तरे- लिआ लेव्हिन
भारतीय सामाजिक समस्या व मुद्दे- रामचंद्र
गुहा
मानवाधिकार आणि मनुष्यबळ- रंजन कोळंबे
Wizard-Social Issue
सामान्य
अध्ययन चार – अर्थव्यवस्था व नियोजन,विकासविषयक अर्थशास्त्र आणि कृषी,विज्ञान व
तंत्रज्ञान विकास
महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल
भारत आर्थिक पाहणी अहवाल
आर्थिक संकल्पना- विनायक गोविलकर
अर्थशास्त्र- देसाई भालेराव
वाणिज्य व अर्थव्यवस्था घटक- के सागर
विज्ञान घटक- स्पेक्ट्रम
विज्ञान तंत्रज्ञान- के सागर
विज्ञान तंत्रज्ञान- सेठ प्रकाशन
स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र १ – किरण जी. देसले (दीपस्तंभ प्रकाशन)