गूजरातमध्ये ‘विक्रम साराभाई चिल्ड्रेन इनोव्हेशन सेंटर’ उभारणार.

MPSC TECH
0




 Image result for चिल्ड्रेन इनोव्हेशन सेंटर’ उभारणार."


गूजरात राज्यात विक्रम
साराभाई चिल्ड्रन इनोव्हेशन सेंटर
उभारण्याची घोषणा
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी ह्यांनी केली आहे.


6 जानेवारी 2020 रोजी गांधीनगर येथे चिल्ड्रेन्स इनोव्हेशन फेस्टिवलया कार्यक्रमाच्या
सत्कार समारंभात बोलताना ही घोषणा केली गेली.


ठळक बाबी..





 विक्रम साराभाई चिल्ड्रन
इनोव्हेशन सेंटर
राज्यातल्या लहान मुला-मुलींमध्ये
विज्ञानाविषयी आवड निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन देणार. त्यांना नवसंशोधन करण्यास
प्रोत्साहन दिले जाणार आहे.


हे केंद्र नावकल्पना मांडणार्‍या विद्यार्थ्यांची ओळख
पटवून त्यांना त्या दिशेने कार्य करण्यासाठी पाठबळ पुरविणार आहे.


हे केंद्र गुजरात विद्यापीठाच्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम सेंटर फॉर एक्सटेंशन रिसर्च अँड इनोव्हेशनयेथे उभारले जाणार आहे.


गजरात विद्यापीठ आणि संयुक्त राष्ट्रसंघ बाल कोष (UNICEF)
यांच्या संयुक्त भागीदारीतून ही सुविधा उभारली जाणार आहे.






style="display:block"
data-ad-client="ca-pub-2641908921743196"
data-ad-slot="5919196816"
data-ad-format="auto"
data-full-width-responsive="true">





style="display:block"
data-ad-client="ca-pub-2641908921743196"
data-ad-slot="5919196816"
data-ad-format="auto"
data-full-width-responsive="true">


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)