ऑस्कर चित्रपट पुरस्कराची नामांकने जाहीर.

MPSC TECH
0













Image result for ऑस्कर"





      टॉड फिलिप्सच्या जोकरला सर्वाधिक ११ नामांकनांचा मानकरी ठरला आहे.






जगभरात प्रतिष्ठा असलेल्या ९२व्या ऑस्कर
चित्रपट पुरस्कराची नामांकने जाहीर झाली असून टॉड फिलिप्सचा
जोकरसर्वाधिक ११ नामांकनांचा मानकरी ठरला
आहे. 


क्वेण्टिन टॅरॅण्टिनोचा वन्स
अपॉन ए टाइम इन हॉलिवूड
’, मार्टिन स्कॉर्सेसीचा द आयरिश मॅनआणि सॅम मेंडीसचा १९१७या चित्रपटांना प्रत्येकी १० नामांकने जाहीर
झाली आहेत.


दक्षिण कोरियातील चित्रपट निर्माते बोंग जून हो यांच्या पॅरासाइटला उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट, उत्कृष्ट दिग्दर्शक
आणि उत्कृष्ट पटकथा यासह सहा नामांकने मिळाली आहेत.







चित्रपट : वन्स अपॉन ए टाइम इन हॉलिवूड, जोकर, दी आयरिशमॅन, पॅरासाइट,
१९१७, मॅरेज स्टोरी, जोजो
रॅबिट


अभिनेत्री : रिनी झेलवेगर, चार्ीझ
थेरॉन
, स्कार्लेट जोहान्सन, साओइर्स
रोनन
, सिन्थिया इरिव्हो.


अभिनेता : जोकीन फिनिक्स, अ‍ॅडम
ड्रायव्हर
, लिओनार्दो डिकॅप्रिओ, अ‍ॅण्टोनिओ
बॅण्डेरस
, जोनाथन प्रीस.


दिग्दर्शन : मार्टिन स्कॉर्सेसी, क्वेण्टिन टॅरॅण्टिनो, बोंग जून-हो, सॅम मेंडिस, टॉड फिलिप्स.
















टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)