एटीपी चषक टेनिस स्पर्धेत सर्बियाला विजेतेपद

MPSC TECH
0





Image result for जोकोविच


एटीपी चषक टेनिस
स्पर्धेच्या अंतिम लढतीमध्ये जोकोविचच्या सर्बियाने राफेल नदालच्या स्पेनला पराभूत
केले. आणि एटीपी टेनिस स्पर्धेवर जोकोविचच्या सर्बियाने नाव कोरले.


अंतिम लढतीत
स्पेनच्या रॉबटरे बॉटिस्टा अगुतने सर्बियाच्या डुनास लॅजोविचचा ७-५
, ६-१ पराभव केला होता. मात्र लक्षवेधी लढतीत जोकोव्हिचने नदालला ६-२,
७-६ असे नमवले. त्यापाठोपाठ दुहेरीची लढत महत्वपूर्ण ठरणार होती.
मात्र त्या लढतीतून थकवा आल्याच्या कारणास्तव नदालने माघार घेतली. मात्र
जोकोव्हिचने व्हिक्टर ट्रोइकीच्यासाथीने दुहेरीत खेळत सर्बियाच्या विजयावर
शिक्कामोर्तब केले.















टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)