टिल्कोवस्की (जर्मनीचे माजी गोलरक्षक) यांचे निधन

MPSC TECH
0

style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-2641908921743196"
data-ad-slot="4793160860">










View image on Twitter




पश्चिम जर्मनीचे माजी
गोलरक्षक हॅन्स टिल्कोवस्की यांचे सोमवारी 6 जानेवारी २०२० रोजी  दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८४ वर्षाचे
होते. त्यांनी ३९ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पश्चिम जर्मनीचे प्रतिनिधित्व केले.


१९६६ च्या फुटबॉल
वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात इंग्लंडच्या जॉफ हर्स्ट यांनी केलेला गोल अडवण्यात
अपयश आल्यामुळे टिल्कोवस्की चर्चेत आले होते.


साल १९६६ च्या वर्ल्डकप फायनलमध्ये जर्मनीला
इंग्लंडकडून २-४ असा पराभव स्विकारावा लागला होता. निर्धारित वेळेपर्यत सामन्याचा
स्कोर २-२ असा बरोबरीत होता पण अतिरिक्त वेळेत इंग्लंडने केलेले गोल अडवण्यात
टिल्कोवस्की यांना अपयश आले होते आणि इंग्लंडचा संघ विश्वविजेता झाला होता.




style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-2641908921743196"
data-ad-slot="4793160860">



style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-2641908921743196"
data-ad-slot="4793160860">

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)